संतसेना स्मारक मंडळ, मुंबईया संस्थेच्या वतीने नाभिक समाजातील विवाहेच्छूक तरुण तरुणींचा वधु–वर मेळावा,रविवार दि. 9 मार्च 2025 रोजी दुपारी 3:30 वाजताराष्ट्रीय मिल मजदूर सभागृह मजदूर मंझील, जी डी आंबेकर रोड, परळ गाव, भोईवाडा, परळ, मुंबई, महाराष्ट्र ४००१२ येथे मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.विलास दत्ताराम चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे .
राष्ट्रीय मिल मजदूर सभागृहमध्ये जाण्यासाठी दादर ईस्ट वरून ( स्वामीनारायण मंदिर)
बस क्रमांक :-६४ उपलब्ध आहे
5 comments:
Sanjay Bhosale
September 28, 2018 at 3:10 pm
Required your magazine
Sant Sena
October 13, 2018 at 11:00 am
Good day
वधू वर विशेषांक दादर कार्यालयात उपलब्ध आहे
धन्यवाद
chetanshinde
May 4, 2019 at 1:37 pm
Very nice
Sant Sena
May 8, 2019 at 8:15 pm
Thanks a lot for your appreciation
Shashikant Chavan
May 22, 2019 at 6:34 pm
Kam karnar sarvanshi milun rahnari