Sant Sena- आमचे  उपक्रम

तरुण तरुणींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नृत्य – नाट्य शिबिर | हुशार विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ | महिला दिन | हुत्मात्मा भाई कोतवाल पुण्यतिथि व् जयंती साजरी करणे. | श्री. संत सेना महाराज पुण्यतिथि उत्सव साजरा करणे. | वैद्यकीय शिबिर गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय करणे. | वधु – वर सूचक केंद्रातर्फे वधु वर – पालक परिचय मेळावा व् वधु वर परिचय शुभमंगल विशेषांक प्रसिद्ध करणे.

9 comments:

  1. Sandip Ashok Bidve

    May 4, 2019 at 1:28 pm

    I Am Looking For Partner Brige

    Reply
    • Sant Sena

      May 8, 2019 at 8:14 pm

      All profiles are available on our website for registered members

      Reply
  2. Pooja

    June 3, 2019 at 12:14 am

    Can I change the gmail account on this site my save I want to change

    Reply
  3. Pooja

    June 3, 2019 at 12:15 am

    I register online also i want to change gmail account can I

    Reply
  4. Sameer Kishor Redkar

    January 15, 2022 at 10:37 am

    Login registration fee भरली आहे आणि details पण पुर्ण भरली आहे तरी स्थळा वर क्लिक केल का register fee मागत आहे

    Reply
    • Sant Sena

      February 5, 2022 at 2:54 pm

      Information purna fill kele ahe ka

      Reply
  5. Anant Pawar

    February 13, 2022 at 8:33 pm

    Login registration fee भरली आहे आणि details पण पुर्ण भरली आहे तरी स्थळा वर क्लिक केल का register fee मागत आहे

    Reply
    • Sant Sena

      March 7, 2022 at 2:02 pm

      please call on 9082908304

      Reply
    • Sant Sena

      March 25, 2022 at 12:03 pm

      please contact on 9082908304

      Reply

Leave a Reply


SIGN INTO YOUR ACCOUNT CREATE NEW ACCOUNT

Your privacy is important to us and we will never rent or sell your information.

 
×
CREATE ACCOUNT ALREADY HAVE AN ACCOUNT?

 
×
FORGOT YOUR DETAILS?
×

Go up

संतसेना स्मारक मंडळमुंबई या संस्थेच्या वतीने नाभिक समाजातील विवाहेच्छूक तरुण तरुणींचा वधुवर मेळावासोमवार दि१ मे २०२4 रोजी दुपारी 3:30 वाजता राष्ट्रीय मिल मजदूर सभागृह मजदूर मंझीलजी डी आंबेकर रोडपरळ गावभोईवाडापरळमुंबईमहाराष्ट्र ४००१२ येथे मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.विलास दत्ताराम चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे .

राष्ट्रीय मिल मजदूर सभागृहमध्ये जाण्यासाठी दादर ईस्ट वरून ( स्वामीनारायण मंदिर) 
बस क्रमांक :-६४ उपलब्ध आहे

श्री संत सेना स्मारक मंडळ, मुंबई

कृपया आपली माहिती रजिस्टर व्यक्ती शिवाय कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. रजिस्टर शुल्क रु .५१० शिवाय कोणत्याही प्रकारचे इतर पेमेंट संस्थेकडून घेतले जात नाही. संत सेना वधू-वर सूचक मंडळा व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला पेमेंट करू नये. कृपया फसवणुकी पासून सावध राहा.