शैक्षणिक निधी समजतील हुशार व गरजू विध्यार्थांना आर्थिक परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यास अडचणी येतात. त्यांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प श्री संत सेना मंडळातर्फे करण्यात आला आहे.

या समाजोपयोगी व शिक्षण प्रेमी उद्देशासाठी मंडळाने शैक्षणिक निधी जमा करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमात शिक्षण प्रेमी व दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते आर्थिक मदत देऊन या कार्यक्रमास हातभार लावावा.

Office Address:

Shree Sant Sena sabagruha, 204, Irani Manzil, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai – 400 028.

Email: 
info@santsena.com

Phone:
+91 9969478989

कॉसमॉस बँक दादर शाखा

A/C No.: 012204201972514

IFSC Code: CosB0000012

MICR Code: 400164002

Phone No.: +91 9969478989

QR CODE
9969478989@timecosmos

SIGN INTO YOUR ACCOUNT CREATE NEW ACCOUNT

Your privacy is important to us and we will never rent or sell your information.

 
×
CREATE ACCOUNT ALREADY HAVE AN ACCOUNT?

 
×
FORGOT YOUR DETAILS?
×

Go up

श्री संत सेना स्मारक मंडळ, मुंबई

कृपया आपली माहिती रजिस्टर व्यक्ती शिवाय कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. रजिस्टर शुल्क रु .५१० शिवाय कोणत्याही प्रकारचे इतर पेमेंट संस्थेकडून घेतले जात नाही. संत सेना वधू-वर सूचक मंडळा व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला पेमेंट करू नये. कृपया फसवणुकी पासून सावध राहा.