- Pro Membership
- ₹ 1500
- साधारण नोंदणी शुल्क
संत सेना स्मारक मंडळ दादर. दि.30/12/24.
🙏 नमस्कार 🙏
श्री संत सेना स्मारक मंडळाच्या वतीने
गुरुवार दिनांक 2/1/2025रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता श्री. विलास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त, वीर कोतवाल उद्यान,दादर येथे वीर कोतवालांच्या पुतळ्याला हार घालून मानवंदना देण्यात येणार आहे. तरी सर्व सभासदांनी /समाज बांधवानी वेळेवर उपस्थित राहून सदर कार्यक्रम यशश्वी करावा हीच नम्र विनंती.
आपला,
श्री. तुषार द. चव्हाण.
सचिव.
कार्यकारिणीच्या वतीने